सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शरद पवार यांचं मोठं विधान.. म्हणाले..
मुंबई : महा24न्यूज
खासदार सुप्रिया सुळे या राज्यात सक्रिय होतील आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा अनेकदा होत असते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातही भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी या विषयावर मत व्यक्त केले होते. मात्र सुप्रिया...