ताजी बातमी

सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...

शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...

सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...

‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...

चर्चेत असलेला विषय

Yashasvi Jaiswal: टी-२० च्या दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालची यशस्वी वाटचाल

नगर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-२० (T20) चे सामने सध्या सुरु झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील...

PM मोदींनी 6G व्हिजन डॉक्युमेंट्सचे अनावरण केले: ते काय आहे यावर 5 मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंटचे अनावरण केले आणि 6G संशोधन आणि विकास चाचणी...

जानेवारीपासून बदलणार तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डशी संबंधित ‘हा’ नियम;

बँकेकडून अलर्ट करण्यास सुरवात1 जानेवारीपासून बदलणार तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डशी संबंधित ‘हा’ नियम; बँकेकडून अलर्ट करण्यास सुरवात सध्या ऑनलाइनचा...

महापालिका निवडणुकां प्रभाग पद्धत बंद

महापालिका निवडणुकां प्रभाग पद्धत बंद पुन्हा वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्याचे विधानसभेत विधेयक मंजूर