ताजी बातमी

महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...

नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे

महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...

नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल

“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...

चर्चेत असलेला विषय

एनआयएने मणिपूरमध्ये आंतरराष्ट्रीय कटातील संशयिताला अटक केली आहे

मणिपूरमधील सध्याच्या वांशिक अशांततेचा गैरफायदा घेऊन भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी म्यानमार आणि बांगलादेशस्थित दहशतवादी संघटनांच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग...

Kalicharan : ‘भारतात केवळ सनातन धर्म; इस्लाम, ख्रिश्चन धर्मच नाहीत’; कालिचरण महाराजाचं पुन्हा वादग्रस्त...

Kalicharan On Hindu Religion: महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजाने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अलिगडमधील संत समागममध्ये बोलताना...

Tractor rally : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीने दणाणले श्रीरामपूर

Tractor rally : श्रीरामपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers’ movement) पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या...

अहमदनगर यतीमखाना संस्थेचे कार्य कौतुकास्पद : शेखर पाटील

अहमदनगर यतीमखाना संस्थेचे कार्य कौतुकास्पद : शेखर पाटील अहमदनगर : यतीमखाना संचालित अहमदनगर हायस्कूल (मराठी माध्यम) विद्यालयात जिल्हा क्रीडा...