ताजी बातमी

महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...

नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे

महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...

नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल

“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...

चर्चेत असलेला विषय

बेंगळुरूमध्ये 23 वर्षीय महिला आणि मुलीचा विजेचा शॉक

रविवारी पहाटे कडुगोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होप फार्मजवळ फूटपाथवर विजेचा धक्का लागून 23 वर्षीय महिला आणि तिच्या...

भिंगार येथील सर्वपक्षाच्या वतीने पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार यांची छावणी परिषदेच्या घोटाळया...

भिंगार येथील सर्वपक्षाच्या वतीने पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार यांची छावणी परिषदेच्या घोटाळया संदर्भात भेट.

बाळ बोठेनं स्वत: हजर रहावं’ पोलिसांच्या अर्जाचा निकाल कोर्टाने ठेवला राखून!

बाळ बोठेनं स्वत: हजर रहावं’ पोलिसांच्या अर्जाचा निकाल कोर्टाने ठेवला राखून!रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात एक अर्ज केला होता. सुनावणीच्या...

ठळक बातम्या

१)आर्यन खान प्रकरणात समीर वानखडे यांना धक्का NCB ने केलेल्या तपासावर उच्च न्यायलायने उपस्थित केले...