ताजी बातमी

ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात

पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...

मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..

अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...

चर्चेत असलेला विषय

साई संस्थानचा मोठा निर्णय; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर खुलं राहणार

साई संस्थानचा मोठा निर्णय; 31 डिसेंबरलाही साई मंदिर खुलं राहणार नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला साई मंदिर सुरु ठेवण्याची मागणी...

श्रीगोंदा तालुक्यात ६२ हजारांची घरफोडी!

श्रीगोंदा तालुक्यातल्या निंबवी येथे दि. २७ रोजी रात्री साडे दहा ते दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी अडीचच्या सुमारास...

“भारताच्या लोकशाहीवर लंडनमध्ये उपस्थित केलेले प्रश्न”: पंतप्रधानांनी राहुल गांधींना फटकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आणि त्यांनी भारतातील लोकशाहीवर...

RPI : कर्जतमध्ये आरपीआयचे रास्ता रोको आंदोलन

RPI : कर्जत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत अनधिकृत आणि विना परवानगीने...