ताजी बातमी

महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...

नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे

महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...

नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल

“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...

चर्चेत असलेला विषय

भारताने रशियन तेल खरेदीचा बचाव केल्यानंतर युक्रेनची प्रतिक्रिया: ‘नैतिकदृष्ट्या अयोग्य’

युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी प्रसारित केलेल्या एका मुलाखतीत मॉस्कोच्या आक्रमणानंतर रशियन तेल खरेदीत भारताने वाढ केल्याचा निषेध “नैतिकदृष्ट्या...

भाजप सरकारचा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न – मतीन सय्यद.

लखीमपुर घटनेचा अहमदनगर राष्ट्रवादी युवक कडून भाजप सरकारचा निषेध नोंदवून मंत्रीपुत्राचा प्रतीकात्मक पुतळा दहन. भाजप सरकारचा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न - मतीन...

AP EAMCET 2023 समुपदेशनाचे वेळापत्रक संपले, eapcet-sche.aptonline.in येथे 24 जुलैपासून नोंदणी सुरू होईल

तंत्रशिक्षण विभाग आणि APSCHE ने AP EAMCET 2023 समुपदेशन वेळापत्रक जारी केले आहे. APEAPCET प्रवेशासाठी (M.P.C प्रवाह)...

मनोज जारांगे: उभ्यापर्यंत सरकारकडून निरोप नसा सलाईन काढणार, मनोज जरांगे सरकारला

नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Resrvation) मागणीसाठी जालन्यातील (Jalna Protest) आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या...