ताजी बातमी

महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...

नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे

महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...

नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल

“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...

चर्चेत असलेला विषय

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः अनुदानासाठीमहाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन अकोला,दि.६ (जिमाका)- सन २०२१-२२ अंतर्गत...

अन्नातून विषबाधा : कर्नाटकात १३७ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मंगळुरू: येथील एका खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या एकूण 137 नर्सिंग आणि पॅरामेडिकल विद्यार्थी रात्रीच्या जेवणानंतर विषबाधा झाल्यामुळे आजारी...

Maratha society : मराठा समाजाकडून गनिमी काव्याचे संकेत; आगामी निवडणुकीत प्रत्येक गावातून चार उमेदवार...

Maratha society : नगर : सरकारने सगेसोयऱ्यांचा अध्यादेश लागू करावा, या मागणीसाठी एकीकडे मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी...

Maharashtra Coronavirus Update : राज्यात शुक्रवारी 536 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 329 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 536 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण...