ताजी बातमी

महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...

नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे

महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...

नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल

“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...

चर्चेत असलेला विषय

जन्म-मृत्यू दाखला आता ऑनलाइन.

मुंबई पालिकेचा उपक्रम मुंबई : जन्म-मृत्यू दाखल्याची नोंदणी वा त्यातील चुकांची दुरुस्ती आता ऑनलाइन माध्यमातून करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने...

The Kashmir Files वर कमेंट करणं पडलं महागात, बँक मॅनेजरला थेट नाक घासायला लावलं!

'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाविरोधात कमेंट करणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित व्यक्तीला मंदिरात बोलावून नाक घासायला लावलं आणि...

PM मोदींनी मुंबई मेट्रोमध्ये स्वार, तरुणांशी संवाद साधला | व्हिडिओ

18.6-किमी मेट्रो लाईन 2A (पिवळी लाईन) अंधेरी पश्चिमेतील दहिसर पूर्व आणि DN नगर यांना जोडते. दुसरा टप्पा...

अंगाडीया खंडणी वसुली प्रकरणी 3 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

अंगाडीया खंडणी वसुली प्रकरणी 3 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अंगाडीया खंडणी वसुली (Angadia Extortion Case) प्रकरणात...