Home कल्याण

कल्याण

ताजी बातमी

अहिल्यानगर महापालिका निवडणूक

दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदान.७७ हजार ६९५ पुरुष,७१ हजार १३३ महिला तर३० इतरांनी नोंदविले मतदान.३ लाख ७ हजार मतदारांपैकी १...

विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली…

आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिकप्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व. अनिलभैय्या राठोडयांनी मातोश्रीशी...

उध्दव ठाकरे म्हणतात…. तर फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं...

चर्चेत असलेला विषय

Police : ऑनलाईन प्रेमात अडकलेल्या मुली कोतवाली पोलिसांनी आणल्या परत

Police : नगर : सोशल मीडियाचा (Social media) वापर करून पळवून नेलेल्या नगर शहरातील दोन मुलींना कोतवाली पोलिसांनी (Police) परत आणले...

अहमदनगर लसीकरण संबंधीत सूचना!

लसीकरण संबंधीत सूचना!उद्या मंगळवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी लस उपलब्ध नसल्यानेलसीकरण बंद राहणार आहे!..ccination #stayhome#Nagarfightscorona#Corona2ndwave#Collector#Ahmednagar #AMCnagar#आमचानिर्धारकोरोना_हद्दपार

टी-20 वर्ल्ड कप : सेमी फायनलच्या राेमांचक सामन्यात न्युझीलंडचा विजय, इंग्लडसाठी हा खेळाडू ठरला...

2019च्या वर्ल्ड कपमध्ये जिवाला लागलेल्या पराभवाचे उट्टे फेडताना न्युझीलंडने अबुधाबीत इंग्लंडला 5 विकेट आणि 6 चेंडू राखून पराभूत...

भारताची चंद्र मोहीम: चांद्रयान-३ उद्या प्रक्षेपित होणार आहे; शास्त्रज्ञांचे पथक तिरुपती मंदिरात प्रार्थना करण्यासाठी...

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आपली तिसरी चंद्र शोध मोहीम चांद्रयान-3 उद्या म्हणजेच 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा...