ताजी बातमी

अहिल्यानगर महापालिका निवडणूक

दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदान.७७ हजार ६९५ पुरुष,७१ हजार १३३ महिला तर३० इतरांनी नोंदविले मतदान.३ लाख ७ हजार मतदारांपैकी १...

विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली…

आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिकप्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व. अनिलभैय्या राठोडयांनी मातोश्रीशी...

उध्दव ठाकरे म्हणतात…. तर फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं...

चर्चेत असलेला विषय

रब्बी हंगामातीलपेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ वेळी महाराष्ट्रात पडणार मोठा पाऊस, पंजाबरावांचाअंदाज

Panjabrao Dakh News : येत्या काहीदिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात...

दिल्लीतील रुग्णालयात आग लागल्यानंतर 20 नवजात बालकांची सुटका करण्यात आली

नवी दिल्लीतील वैशाली कॉलनी येथील नवजात बालक रुग्णालयाच्या खोलीत आग लागल्याने दिल्ली अग्निशमन सेवेने (डीएफएस) वीस नवजात...

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, आज इतक्या रुग्णांची नोंद

अहमदनगर - मागच्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यासह अहमदनगर शहरात कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर सूरु आहे. जिल्ह्यात आज 1 हजार 432 नविन कोरोनाबाधित...

दिल्लीच्या तिहार तुरुंगात टोळीयुद्ध, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचे सदस्य प्रिन्स तेवतिया ठार

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य प्रिन्स तेवतिया याचा शुक्रवारी देहीच्या तिहार तुरुंगात झालेल्या टोळीयुद्धात मृत्यू झाला.