Home Tags Parner

Tag: Parner

ताजी बातमी

सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...

शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...

सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...

‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...

चर्चेत असलेला विषय

मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी मराठा महासंघाच्या वतीने महसूल मंत्रींना निवेदन

मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावीमराठा महासंघाच्या वतीने महसूल मंत्रींना निवेदनअन्यथा अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराअहमदनगर(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने...

22 जानेवारी रोजी राममंदिर उद्घाटनासाठी माजी बाबरी वादक इक्बाल अन्सारी यांना आमंत्रित केले आहे

रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन खटल्यातील माजी याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांना अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन...

हरितगृह/शेडनेटगृह उभारणीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

हरितगृह/शेडनेटगृह उभारणीचेप्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढकोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): हरितगृह / शेडनेटगृह / केबल अॅण्ड 'पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणा-या कंपन्या...

किडनी रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासा; किडनी रॅकेटमध्ये आणखी तीन रुग्णालयांचा समावेश;

पुणे: किडनी रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासा; किडनी रॅकेटमध्ये आणखी तीन रुग्णालयांचा समावेश; पुण्याच्या वानवडी येथील इमानदार, ठाण्यातील ज्यूपिटर आणि कोईम्बतरूमधील केएमसीएच रुग्णालयाचा किडनी...