महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून ऑफलाइन सत्रात सहभागी होऊ शकतील.
जळगाव, (जिमाका) दि. 23 - केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) राबविण्यात येत...