Home Tags Nagarlive

Tag: Nagarlive

ताजी बातमी

महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...

नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे

महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...

नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल

“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...

चर्चेत असलेला विषय

गावातील यात्रेमुळे काय झाले ते वाचा व मंथन करा माणगाव न्यायालयाचा निर्णय

सातारा जिल्यातील मानगांव न्यायालयाचा दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत झणझणीत अंजन...

Theft : डॉक्टरला बांधून ठेवत 40 लाखांची चोरी

श्रीरामपूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल असलेल्या नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांना खिडकीला बांधून ठेवत चोरट्यांनी कपाटातून ४० लाख...

महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत 150 टक्के अधिक सक्रीय रुग्ण आढळणार : केंद्र...

Coronavirus : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे....

कमल हसन यांच्या पक्षाची वेबसाइट हॅक, काँग्रेसमध्ये विलीन झाल्याची बातमी पोस्ट करण्यात आली

चेन्नई: अभिनेता कमल हसनच्या राजकीय पक्ष मक्कल निधी मैयामची वेबसाइट हॅक करण्यात आल्याची माहिती पक्षाने दिली आहे....