Home Tags Crime alert

Tag: crime alert

ताजी बातमी

ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात

पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...

मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..

अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...

चर्चेत असलेला विषय

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; गुन्हा दाखल

अहमदनगर - मला तुझ्याची लग्न करायचे आहे, असे म्हणत तरुणाने युवतीवर दोन वेळा अत्याचार केला. अत्याचारानंतर युवतीची बदनामी केल्याची घटना अहमदनगर शहरात...

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ म्हणजे काय? एकाचवेळी मतदानाचे फायदे आणि तोटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान अचानक बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात...

“डझनभर कार्यालये बंद केली जाऊ शकतात…”: मंत्री काश्मिरी पंडितांच्या संपाला पाठिंबा

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी खोऱ्यात सेवेत असलेले काश्मिरी पंडित काम करणार नाहीत,...

दिल्लीबाहेर प्रथमच नौदल दिन साजरा केला जाणार आहे: कमी

प्रथमच, नौदल दिनाचा सोहळा दिल्लीबाहेर आयोजित केला जाणार आहे. विशाखापट्टणम येथील ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिक’ मध्ये नौदलाच्या लढाऊ पराक्रमाचे...