Home Tags Court

Tag: Court

ताजी बातमी

ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात

पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...

मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..

अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...

चर्चेत असलेला विषय

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीतपात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहनजळगाव, (जिमाका) दि. 6- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र...

Amit Shah : राजीनामा द्या अन् मैदानात उतरा, अमित शाह यांचं महाविकास आघाडीला आव्हान

Amit Shah In Pune : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून विश्वासघात केला, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय. ते...

Bharat : भारताची समुद्री ताकद वाढणार ; नौदलात नवीन युद्धनौका सामील होणार

नगर : भारत (Bharat) आणि चीन (China) यांच्यातील सीमा संघर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे चीनच्या कुरापती बंद करण्यासाठी भारताने एक...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्यापरिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जळगाव, (जिमाका) दि. 1 - महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई...