Home Tags Aurangabad news

Tag: Aurangabad news

ताजी बातमी

ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात

पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...

मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..

अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...

चर्चेत असलेला विषय

गुगलच्या जी-बोर्डमध्ये आता तुम्ही तयार करू शकता तुमची स्वतःची इमोजी!

गुगलने जी-बोर्डमध्ये एक नवीन फीचर लाँच केले आहे. काही वर्षांपूर्वी गुगलने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी जी-बोर्डमध्ये इमोजी किचन फीचर...

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांचे निधन

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांचे निधनशिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे (वय 41) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात...

मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात महिला आंदोलकांनी पोलिसांना रोखले

मोरेहमधील मेईतेई लोकांच्या रिकाम्या घरांची जाळपोळ आणि गोळीबारानंतर काही दिवसांनंतर, भारत-म्यानमार सीमेवरील गावात अतिरिक्त राज्य पोलीस पाठवण्याचे...

भारतरत्न: पीव्ही नरसिंह राव यांचे नातू, भाजपने गांधी कुटुंबावर हल्ला केला

नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे नातू एनव्ही सुभाष यांनी शुक्रवारी गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडले...