Home Tags Ahmednagarnews

Tag: Ahmednagarnews

ताजी बातमी

ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात

पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...

मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..

अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...

चर्चेत असलेला विषय

शहर वाहतुक शाखा व उप प्रादेशिक परिवहन विभाग, अहमदनगर यांचेकडुन अॅटोरिक्षा व टॅक्सी या...

शहर वाहतुक शाखा व उप प्रादेशिक परिवहन विभाग, अहमदनगर यांचेकडुन अॅटोरिक्षा व टॅक्सी या वाहनांची संयुक्त कागदपत्रे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असलेबाबत.

स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवानिमित्त लष्कराचे जवान 75 किल्ल्यांवर करणार दिमाखात ध्वजारोहन

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सैन्य दलाच्या सदर्न कमांडने देशातील 75 किल्ल्यांवर तिरंगा ध्वज फडकावण्याची मोहीम...

कोविड स्पाइक दरम्यान, महाराष्ट्र भारत बायोटेककडून लसीच्या 2L कुपी खरेदी करणार आहे

प्रकरणांमध्ये वाढ होत असताना महाराष्ट्र सरकार भारत बायोटेककडून कोविड-19 लसींच्या दोन लाख कुपी विकत घेणार आहे, असे...

मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? एनआयएला मलिकांशी संबंधित संशयित व्यवहार आढळले : सूत्र

मुंबई : डी गँग अर्थात दाऊदशी संबंधित 29 ठिकाणी एनआयएकडून छापे सुरु आहेत. आता याच प्रकरणात मंत्री नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची...