“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
अकोले : तालुक्यातील राजूर ग्रामपंचायत (Gram Panchayat) च्या लोकनियुक्त महिला सरपंच पुष्पा निगळे व सदस्य ओंकार नवाळी यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या (District Collector) आदेशावरून...