Home Tags Ahmednagar news

Tag: Ahmednagar news

ताजी बातमी

महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...

नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे

महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...

नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल

“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...

चर्चेत असलेला विषय

‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर, महाराष्ट्र पोलीस दलाला सात शौर्य, चार राष्ट्रपती पोलीस पदकांसह 51...

मुंबई :  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने सात...

दिल्लीत दाट धुक्याने दृश्यमानता कमी केली, 29 गाड्या उशिराने

नवी दिल्ली: दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर भागांमध्ये दाट धुक्यामुळे आज सकाळी दृश्यमानता कमी झाली, किमान 29...

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासन सक्षम

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे...

मुंबई गुन्हे: 2016 मध्ये लुटलेला माणूस नोटाबंदीच्या पैशात अडकला होता

नोटाबंदी देशावर कोसळून सात वर्षांनंतरही सर्वसामान्यांना त्रास देत आहे. नोटाबंदीपूर्वी ज्याच्या हॉटेलवर दरोडा पडला होता आणि अखेर...