Home Tags Ahmednagar Latest Update Breaking News

Tag: Ahmednagar Latest Update Breaking News

ताजी बातमी

ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...

राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...

प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..

निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...

चर्चेत असलेला विषय

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी केंद्राकडून आता ‘सायबर दोस्त’ उपक्रम

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी केंद्राकडून आता 'सायबर दोस्त' उपक्रमMaha 24 news सध्याच्या काळात ऑनलाईन फसवणुकीद्वारे ग्राहकांना आर्थिक गंडा घालण्याचे प्रमाण...

शहरातील दिल्लीगेटजवळील पांढऱ्या गोणीत लपवल्या होत्या तलवारी.. पोलिसांनी केला गुन्हा दाखल

अहमदनगरशहरातील दिल्लीगेटजवळीलपांढऱ्या गोणीत लपवल्या होत्या तलवारी.. पोलिसांनी केला गुन्हा दाखलशहरातील दिल्लीगेटजवळील नीलक्रांती चौकात पोलिसांनी थांबवलेल्या मोटारीत चार धारदार तलवारी सापडल्या. मोटारीत…अहमदनगरशहरातील दिल्लीगेटजवळील...

Ahmednagar | कर्मचाऱ्यांच्या अन्यायाबाबत भीम आर्मी व सफाई कामगारांनी जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले.

जिल्हा रुग्णालयातील सफाई कामगारांच्या आंदोलनात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित खोसे यांनी मध्यस्थी करत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून...