सिव्हिल हॉस्पिटल अग्नितांडव निष्पाप तेरावा बळी

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत (Ahmednagar District Civil Hospital fire)जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गोदाबाई पोपट ससाणे वय 70 वर्षे रा वांगदरी ता श्रीगोंदा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here