*काल दि १२/१०/२१ रोजी ८ वीत शिकत असणाऱ्या मुलीचा बिबवेवाडी येथे कोयत्याने वार करुन तिचा निर्घृणपणे खुन करण्यात आला. ही घटना अत्यंत क्लेशदायक आणि हादरून टाकणारी आहे. मुलींवर वारंवार असे अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना घडत असतील तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्मा
ण झाला आहे.
समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून अशा गोष्टींना चरक बसण्यासाठी आणि आळा घालण्यासाठी कडक पावले उचलणे महत्वाचे आहे. तरी ह्यासंदर्भात आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे लवकरात लवकर खटला दाखल करून कारवाई करण्याची मागणी जनअदालत संस्थेतर्फे # वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील झावरे आणि पोलीस निरीक्षक मा अनिता हिवरकर यांच्या कडे निवेदन सुपूर्त करण्यात आले* .
*यावेळी जनादालतच्या अॅड रेश्मा शिकलगार तसेच अॅड जान्हवी देशपांडे तसेच अॅड शितल काकडे तसेच अॅड स्वाती चौधरी न अॅड न्यानदा वाघमारे उपस्थित होत्या*.*अॅड राणी कांबळे सोनावणे*.*अॅडव्होकेट अॅंन्ड नोटरी* *अध्यक्षा महिलाआघाडी* *जनअदालत पुणे**सरचिटणीस कसबा मतदारसंघ* *पुणे*










