? MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्याचा निर्णय

1326

? MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्याचा निर्णय

? कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

? येत्या 20 सप्टेंबरला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मंत्री धनंजय मुंडेंच्या मागणीला मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

? मुख्यमंत्र्यांची घोषणा :

▪️ कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

▪️ परिस्थितीचा व विद्यार्थ्यांचा विचार करून सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल

? दरम्यान, 20 सप्टेंबर रोजी होणारी MPSC ची पूर्वपरीक्षा यापूर्वीदेखील कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती आणि आता ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here