नवजात बाळाला शौचालयाच्या भांड्यात ठेवले होते कोंबून, हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता. हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता.हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले. त्यातच रक्तश्राव होत होता.पुणे, 25 मे : पुण्यात (pune) मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या एका नवजात (newborn baby) अर्भकाला आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील संडासच्या (Public toilet) भांड्यात कोंबून ठेवल्याची मन हेलावून टाकणारी घटना पुण्यातील सिंहगडरोड परिसरात घडली आहे. पण, बाळाचे नशीब बलवत्तर असल्यामुळे या बाळाला पोलिसांच्या मदतीने वाचवलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर इथं ही घटना घडली आहे. सार्वजनिक महिला शौचालय समाज मंदिरामागे तुकाई नगर वडगाव इथं एका महिलेने नवजात अर्भकास जन्म देऊन संडासचे भांड्यामध्ये कोंबून ठेवले होते. याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना कळवली.माहिती मिळताच ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करताच त्यांना येथील महिला शौचालयात असलेल्या संडासच्या भांड्यात हे नवजात अर्भक कोंबलेले रडत असलेले आढळून आले.
ताजी बातमी
विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली…
आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिकप्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व. अनिलभैय्या राठोडयांनी मातोश्रीशी...
उध्दव ठाकरे म्हणतात…. तर फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं...
आपटे ठरला एक दिवसाचा नगरसेवक… लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आपटेंनी दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपाने बदलापूर कुळगाव...
चर्चेत असलेला विषय
डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गटाच्या विरोधादरम्यान जेएनयूमध्ये केरळ कथा प्रदर्शित करण्यात आली
इंडिया टुडे सिटी डेस्कः दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मंगळवारी दुपारी ४ वाजता 'द केरळ स्टोरी'च्या स्क्रीनिंगचे आयोजन...
नवीन संसद आतून कशी दिसेल ते येथे आहे. चित्रे पहा
केंद्र सरकारने संसदेच्या नवीन इमारतीचा पहिला लूक जारी केला आहे. या वर्षी मार्चमध्ये नव्या संसदेचे उद्घाटन होण्याची...
भारत-कॅनडा व्यापार चर्चा थांबली: दोघांमधील संबंध का बिघडले आहेत
नवी दिल्ली: वाढत्या फुटीरतावादी कारवाया आणि खलिस्तान समर्थकांनी त्यांच्या भूमीवरील भारतीय राजनैतिक मिशनवर हल्ले केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र...
गेल्या 24 तासात देशात 1 लाख 41 हजार 986 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर...
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचे...










