राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा मोठा अपघात झाला आहे.. राज ठाकरे यांच्या ताफ्यात मागे असणाऱ्या तीन गाड्या एकमेकांना जोरात धडकल्या.. अहमदनगरहून औरंगाबादला जाताना घोडेगावजवळ आज (ता. 30) दुपारी हा अपघात झाला..दरम्यान, या अपघातात मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीच्या बोनटचं मोठं नुकसान झालंय. या अपघाताबद्दल सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
ताजी बातमी
विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली…
आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिकप्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व. अनिलभैय्या राठोडयांनी मातोश्रीशी...
उध्दव ठाकरे म्हणतात…. तर फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं...
आपटे ठरला एक दिवसाचा नगरसेवक… लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आपटेंनी दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपाने बदलापूर कुळगाव...
चर्चेत असलेला विषय
‘कोविड JN.1 प्रकार अधिक वेगाने पसरत आहे, पण…’: माजी एम्स संचालक
एम्सचे माजी संचालक आणि वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी सांगितले की, नवीन कोविड-19 उप-प्रकार JN.1...
Supreme Court On Sedition Law : राजद्रोहा वर सुप्रीम कोर्टाच्या निकालातील पाच महत्त्वाचे मुद्दे
Supreme Court On Sedition Law : सुप्रीम कोर्टाने बुधवारी राजद्रोहाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास अंतरीम स्थगिती दिली आहे. मागील सुनावणीत राजद्रोहाचे कलम IPC...
Manoj Jarange Patil : आता भगवं वादळ मुंबईत धडकणारच; मनोज जरांगे यांना हायकोर्टाचा दिलासा
Manoj Jarange Patil : नगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. समस्त मराठा बांधवांसह मुंबईला जाऊन आंदोलन...
अहमदनगर लसीकरण संबंधित सूचना
गुरुवार, दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी को-वॅक्सीन लसीकरणाचा डोस खालील दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी ३०० प्रमाणे २४०० डोस सकाळी ९ वाजेपासून...











