DMRL Recruitment 2020
Total: 21 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1.ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)-18
2.रिसर्च असोसिएट (RA) -03
■Total =21
शैक्षणिक पात्रता:
◆पद क्र.1: प्रथम श्रेणी BE/B.Tech (मेटलर्जिकल/ मटेरियल सायन्स/ मटेरियल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल) किंवा प्रथम श्रेणी M.Sc. (फिजिक्स/केमिस्ट्री).
◆पद क्र.2: प्रथम श्रेणी ME/M.Tech + 03 वर्षे अनुभव किंवा Ph.D (मेटलर्जिकल/मटेरियल सायन्स) किंवा प्रथम श्रेणी M.Sc. (फिजिक्स/केमिस्ट्री) + 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
●पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
●पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: हैदराबाद
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): admin@dmrl.drdo.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2021
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फाईल मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.












