यशस्वी सापळा अहवाल
युनिट – अहमदनगर तक्रारदार- पुरूष, वय- 61,रा – राहुरी, ता- राहुरी. जि.अहमदनगर. आरोपी = रामेश्वर काशिनाथ बाचकर, वय 50 वर्ष, वरिष्ठ लिपिक,वर्ग- 3,पदव्युत्तर महाविद्यालय, म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी, रा- मानोरी, ता- राहुरी जि.अहमदनगर , वर्ग 3 लाचेची मागणी- 5000/-₹ लाच स्विकारली -5000/₹ हस्तगत रक्कम- 5000/-रु लाचेची मागणी – ता.21/10/2020 लाच स्विकारली -ता. 21/10/2020 लाचेचे कारण -.तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीचे संदर्भातील कागदपत्रे लवकरात लवकर तयार करून त्यांची पेन्शन वेळेत मिळावी याकरिता यातील आरोपी लोकसेवक यांनी त्यांचे कडे रु 5000/-ची मागणी केली.तक्ररदार यांनी ला.प्र.वि अहमदनगर यांचे कडे दिलेल्या तक्रारीवरून आज दिनांक 21/10/2020 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष रु 5000/- लाचेची मागणी केली व त्यानुसार आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान रु 5000/- लाचेची रक्कम पंचासमक्ष सहायक अधीक्षक यांचे कार्यालयात स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. पर्यवेक्षण अधिकारी – हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर सापळा अधिकारी = दीपक करांडे, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि अहमदनगर सहा. सापळा अधिकारी शाम पवरे, पोलीस निरीक्षक,ला.प्र वि. अ’नगर ▶ मार्गदर्शक -मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक ▶ आरोपीचे सक्षम अधिकारी – मा कुलसचिव, म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर