? ‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी नारळपाणी प्या
?♂️ शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात.
? नारळ पाणी पिण्याचे काही फायदे
1. पाण्याचे कमतरता दूर करते.
2. इलेक्ट्रोलाइट्स कायम ठेवणे आणि मुलांचे पोषण करते.
3. गरोदर महिलांसाठी लाभदायक. छातीत जळजळ, मळमळणे, बद्धकोष्ठतेवर उपयोगी.
4. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, काविळ आणि डायरियासह उल्टी या समस्येत उपयोगी.
5. ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत देते. इम्युनिटी वाढवते.
6. पचनक्रिया मजबूत होते.
7. सर्दी, तापापासून मुले दूर राहतील.
8. मुतखडा, हृदयरोग, मेटाबॉलिज्म ठिक ठेवते.
9. डायबिटीज, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी लाभदायक.
? Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी घेत नाही.