Maha 24 News
?️ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर मध्ये ३५० जागांची भरती
✅ पदाचे नाव: फिजिशियन,भुलतज्ञ,वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी (आयुष),स्टाफ नर्स ,लॅब टेक्निशियन आणि ECG टेक्निशियन
✅ शैक्षणिक पात्रता:
१. MD (मेडिसिन)/DNB
२. MD (ॲनेस्थेसिया)/DA
३. MBBS
४. BAMS/BUMS/BDS
५. GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
६. B.Sc / DMLT
७. 12वी उत्तीर्ण / ECG टेक्निशियन डिप्लोमा
✅ थेट मुलाखत दिनांक :
स्टफ नर्स :०३ सप्टेंबर २०२० आणि राहिलेले ०२ सप्टेंबर २०२०
✅ मुलाखत ठिकाण : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , रामनगर , चंद्रपूर









