सराईत गुन्हेगार सागर भांड टोळीविरुद्ध ‘मोक्का’.

प्रतिनिधी):अहमदनगर जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य 5 सदस्यांना अटक करण्यात आली होती.

सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती.

या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), Addl.s.p. डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p. संदीप मिटके,PI राजेंद्र इंगळे, API राजपूत, PSI तुषार धाकराव, PSI सूर्यवंशी, PN विकास साळवे यांनी सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता.

सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dy.s.p. संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) *सागर भांड* (टोळी प्रमुख)

1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे

2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे

3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे

4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25

5) राहुरी 632/21 ipc 392, 341.

6) एम आय. डी सी. 12/16 ipc 392 , 7) एम आय. डी सी.52/14 ipc 394,439,34 8) एम आय. डी सी.181/14 ipc 399,402.

9) एम आय. डी सी.247/14.ipc 363,366

10) एम आय. डी सी.29/15 ipc 394,

11) एम आय. डी सी.32/15 ipc 394.

12) एम आय. डी सी.242/15 ipc 392

13) एम आय. डी सी.28/16 ipc 399,402

14) एम आय. डी सी.237/17 ipc 399,402

15) एम आय. डी सी.272/18 ipc 402

16) एम आय. डी सी.425/18 ipc 394,34

17) राहुरी 282/ 16 IPC 394.18) राहुरी 873/ 19 IPC 392,341,34.19) राहुरी 330/ 19 IPC 394,34.20) राहुरी 952/ 19 IPC 399,40221) शिर्डी 165/17 IPC 392,3422) कोतवाली 461/17 IPC 399,40223)कोतवाली 12/17 IPC 379.24) भिंगार कॅम्प 191/18 IPC 420,467.25) शिक्रापूर जि. पुणे 86/19 IPC 394,401.26) संगमनेर शहर 121/15 IPC 379,3427) सुपा 28/17 IPC 399.

2) रवी पोपट लोंढे( टोळी सदस्य)

1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे2) एम आय. डी सी.39/15 ipc 394,395,397.3) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे4) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे5) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25 6) राहुरी 632/21 ipc 392, 341.

3) निलेश संजय शिंदे(टोळी सदस्य)

1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे 2) तोफखाना 26/21 IPC 392,395,427,343) एम आय. डी सी. 12/21 IPC 392,395,427,34 4) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे5) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे6) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25 7)राहुरी 632/21 ipc 392, 341.

Ll4) *गणेश रोहिदास माळी* (टोळी सदस्य)1)राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/255) राहुरी 632/21 ipc 392, 341

.5) *नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी* (टोळी सदस्य)1)राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25

5) राहुरी 632/21 ipc 392, 341.

6) *रमेश संजय शिंदे* (टोळी सदस्य)1) राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे2) राहुरी 690/ 21 IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे3) राहुरी 686/21 IPC IPC 397,395,392,504,506,34 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे4) राहुरी 652/21 IPC 395,392,34 सह आर्म ॲक्ट 4/25

5)राहुरी 632/21 ipc 392, 341.

पुढील तपास बी. जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक मनोज पाटील (पोलिस अधीक्षक), डॉ. दीपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांच्या मार्गदर्शन खाली Dysp संदीप मिटके करीत आहेत.

टोळीप्रमुख सागर भांड हा वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून गुन्हेगारीकडे वळला

राहुरी, नेवासा, नगरच्या सहा आरोपींचा समावेशः ३२ गुन्हेअहमदनगर गंभीर स्वरूपाचे ३२ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार सागर अण्णासाहेब भांड (वय २८ रा. ढवणवस्ती, अहमदनगर) टोळीविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.ही कारवाई झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख असलेला सागर भांडसह रवी पोपट लोंढे (वय २२ रा. घोडेगाव ता. नेवासा), निलेश संजय शिंदे (वय २१ रा. पारिजात चौक, पाईपलाईन, अहमदनगर), गणेश रोहिदास माळी (वय २१ रा. वरवंडी ता. राहुरी), नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय २२, रा. मोरेचिंचोरे ता. नेवासा) व रमेश संजय शिंदे (वय २१ रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये राहुरी येथील एकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा सागर भांड टोळीने केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी भांडच्या टोळीला अटक केली होती. पोलिसांनी भांडच्या टोळीविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची कुंडली काढली. पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याची या टोळीची पद्धत लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहुरी पोलिसांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) प्रस्ताव तयार केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यामार्फत तो नाशिकला पाठविण्यात आला. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भांडच्या टोळीविरूद्ध मोक्का कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत.सागर पोलिसाचा मुलगा; पण गुन्हेगारीकडे वळलाटोळीप्रमुख सागर भांड हा वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून गुन्हेगारीकडे वळला. विशेष म्हणजे सागर हा पोलिसाचा मुलगा आहे. त्याचे वडील पुणे जिल्हा पोलीस दलात होते. पैशाच्या मोहामुळे सागर गुन्हेगार बनला. टोळी तयार करून फसवणूक, रस्ता लूट आणि दरोड्याचे गुन्हेही त्याने केले. एकदा त्याला अटक झाली. जामिनावर सुटल्यावर त्याने गुन्हे सुरू केले.. त्याच्या टोळीविरूद्ध तब्बल ३२ गुन्हे दाखल आहेत. तो बीएचएमएस या वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत होता. पुढे त्याने शिक्षण अर्धवट सोडले आणि गुन्हेगारीच्या मार्गाला लागला. टोळीच्या मदतीने महामार्गावर वाहने अडवून चालकांना लुटण्याचे गुन्हे तो करीत होता. मात्र आता पोलिसांनी सागर भांड टोळीविरूद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here