श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी मच्छिंद्र खाडे यांची नियुक्ती

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी मच्छिंद्र खाडे यांची नियुक्ती

श्रीरामपूर (अहमदनगर) :श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांची नियुक्ती झाली असून या बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी आदेश काढले आहेत.अवैध धंदेवाल्याकडून हप्तेवसुली संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना तातडीने पोलीस नियंत्रण कक्षअहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली होती त्यांच्या रिक्त जागी आता मच्छिंद्र खाडे यांची नियुक्ती करण्यत आलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here