मुंबई – केंद्रीयमंत्री आणि भाजपा नारायण राणे ( Narayan Rane) यांना कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. शिवसेना आणि काँग्रेसने या निवडणूकीत अकरा जागा जिंकून नारायण राणे यांना धक्का दिला आहे.
कुडाळ नगरपंचायत निवडणूक निकाल
एकूण जागा – 17
शिवसेना – 7 जागांवर विजयी
कुडाळ नगरपंचायत
प्रभाग क्र. 4 बाजारपेठ (सर्वसाधारण महीला)
1) रेखा काणेकर (भाजप)
2) श्रुती वर्दम (शिवसेना) विजयी
3) सोनल सावंत (काँग्रेस)
4) मृण्मयी धुरी (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 5 कुडाळेश्वर वाडी (सर्वसाधारण)
1) अभिषेक गावडे (भाजप) (विजयी)
2) प्रवीण राऊळ (शिवसेना)
3) सुनील बांदेकर (अपक्ष)
4) रमाकांत नाईक (मनसे)
5) रोहन काणेकर (काँग्रेस)
प्रभाग क्र. 6 गांधीचौक (सर्वसाधारण महीला)
1 प्राजक्ता बांदेकर (भाजप) (विजयी)
2) देविका बांदेकर (शिवसेना)
3) शुभांगी काळसेकर (काँग्रेस)
4) आदिती सावंत (अपक्ष )
प्रभाग क्र. 7 डॉ. आंबेडकर नगर (सर्वसाधारण)
1) विलास कुडाळकर (भाजप) (विजयी)
2) भूषण कुडाळकर (शिवसेना)
3) मयूर शारबिद्रे (काँग्रेस
प्रभाग क्र. 8 मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महीला)
1) मानसीसावंत (राष्ट्रवादी काँग्रेस) (विजयी)
2) रेवती राणे (भाजप)
3) आफरीन करोल (काँग्रेस)