व्हाटसअप ग्रुप अॅडमिन वर गुन्हा दाखल
साईदीप हॉस्पिटल ची केली बदनामी
साईदीप हॉस्पिटल चा बदनामी करणारा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल करून हॉस्पिटलची बदनामी केल्याप्रकरणी एका व्हाटसअप ग्रुप अॅडमिनगुन्हा दाखल झाला आहे. साईदीप हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सम्राट गल्ली मित्र मंडळ या व्हाटसग्रुपचा अॅडमिन अभिजीत चिपा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











