वाशिम जिल्ह्यात आणखी १६७ कोरोना बाधित

815

#कोरोना_अलर्ट(दि. ६ एप्रिल २०२१, सायं. ५.०० वा.)

जिल्ह्यात आणखी १६७ कोरोना बाधित

शहरातील आययुडीपी कॉलनी येथील ३, सिव्हील लाईन्स येथील २, पंचशील नगर येथील १, पोलीस वसाहत येथील १, दत्त नगर येथील १, चांडक ले-आऊट येथील १, काळे फाईल येथील २, जुनी नगरपरिषद परिसरातील १, केंद्रीय विद्यालय परिसरातील १, राधाकृष्ण नगर येथील १, पुसद नाका येथील १, चंडिका वेस येथील १, पोलीस मैदान परिसरातील १, म्हाडा कॉलनी येथील १, बाहेती ले-आऊट येथील १, संतोषी माता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, हिवरा रोहिला येथील २, कोंडाळा झामरे येथील १, शेलू बु. येथील ८, वाई येथील २, वारा जहांगीर येथील २, अनसिंग येथील ३, बाभूळगाव येथील १, जांभरुण येथील १, मंगरूळपीर शहरातील बाजार समिती परिसरातील १, अशोक नगर येथील १, कल्याणी चौक येथील २, महावीर कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पेडगाव येथील १, गोगरी येथील १, पिंप्री अवगण येथील १, पिंप्री खराबी येथील १, निंभी येथील १, सनगाव येथील १, आसेगाव येथील १, सावरगाव येथील २, शेलगाव येथील १, जोगलदरी येथील १, खापरदरी येथील १, शेंदूरजना मोरे येथील ३, वनोजा येथील ३, भूर येथील १, रिसोड शहरातील कुंभार गल्ली येथील २, जैन गल्ली येथील १, बेंदरवाडी येथील १, अनंत कॉलनी येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, चिखली येथील २, कवठा येथील ६, घोटा येथील १, व्याड येथील १, कळमगव्हाण येथील ३, नंधाना येथील १, जोगेश्वरी येथील ५, वडजी येथील २, असोला येथील १, चाकोली येथील १, गोवर्धन येथील १, निजामपूर येथील १, मोठेगाव येथील १, मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील २, माळी वेताळ येथील १, गीता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शेलगाव येथील २९, नागरतास येथील ६, इराळा येथील १, खिर्डा येथील १, एकांबा येथील १, कारंजा शहरातील महात्मा फुले चौक येथील १, धनज बु. येथील १, बाबापूर येथील १, बेंबळा येथील १, गिर्डा येथील २, सुकळी येथील १, धोत्रा येथील २, विळेगाव येथील १, खानापूर येथील १, मानोरा शहरातील १, उमरी येथील १, सोमठाणा येथील १, वसंत नगर येथील १, अभयखेडा येथील १, गव्हा येथील १, हत्ती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – १७५२२ऍक्टिव्ह – २१२४डिस्चार्ज – १५२०१मृत्यू – १९६ (टीप : वरील आकडेवारी इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here