*लाचेच्या मागणी प्रकणात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एक जणास ACB ने केले अटक*
सापळा अहवाल दि 13/10/21
1▶️ युनिट – उस्मानाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 25 वर्ष
▶️ आलोसे :- 1. श्री. गणेश मुंढे , सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे येरमाळा, जिल्हा उस्मानाबाद. 2.सुशन जाधवर, पोलीस पाटील, रत्नापुर (इ लो से)।
➡️लाचेची मागणी– 100000/- तडजोडी अंती 70000/- स्वीकारण्याचे मान्य केले
▶️ कारण – तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करणेसाठी यातील आलोसे क्र. 1 यांनी आलोसे क्र.2 यांच्या मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे दिनांक 21.08.2021 रोजी 100000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती आलोसे क्र.1 आणि क्र. 2 यांनी 70000/- रुपाये लाच रक्कम स्वीकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले.











