महा24 News- हेडलाईन्स, 8 सप्टेंबर 2021*? तालिबान सरकारमध्ये मुल्ला अखुंद पंतप्रधान आणि अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड हक्कानीला बनवले गृहमंत्री; मुल्ला बरादर उपपंतप्रधान? CET: पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत? महाराष्ट्रात 47,926 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 63,04,336 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,37,897 रुग्णांचा मृत्यू? परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद; परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग बंद, किन्होळा आणि ताडबोरगाव येथील दोन्ही पूल वाहून गेले? मंदिरे बंद असली तरी आरोग्य मंदिरे सुरू; धार्मिक स्थळे सुरू राहायला हवीत, हे ठीकच! ती टप्प्याटप्प्याने सुरू करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही अपवाद वगळता अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय? भारतात 3,84,609 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,22,56,552 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,41,443 रुग्णांचा मृत्यू?सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88व्या वर्षी गायलं महेश टिळेकर दिग्दर्शित ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गाणं; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!?अकोला : गांधीग्राम येथील पूर्णा नदीला मोठा पुर; पूल गेला पाण्याखाली, अकोट-अकोला वाहतूक ठप्प?महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ बांधून तयार,येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार?करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप रस्त्यावर उतरणार; बीडमध्ये भाजप करणार आंदोलन, सखोल चौकशीची केली मागणी? खंडोबा, बिरोबा माझे मायबाप; तुम्ही खुशाल ५० कोटींचा दावा करा, पडळकरांनी वडेट्टीवारांना पुन्हा डिवचले? सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चे पहिले पोस्टर आउट, मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हा चित्रपट आहे हिंदी रिमेक
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
अतिक अहमदचा सहकारी गुड्डू मुस्लिम किती धोकादायक आहे? यूपी एसटीएफ प्रमुख म्हणतात ‘मोठा धोका’
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (STF) चे पोलिस महानिरीक्षक अमिताभ यश म्हणाले की गुड्डू मुस्लिम, ज्याचे नाव...
पंतप्रधान मोदींच्या आसाम दौऱ्याच्या दिवशी, गुवाहाटीमध्ये भाजप नेत्यांसह ‘निरमा वॉशिंग पावडर’चे पोस्टर्स दिसून आले...
गुवाहाटी: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसाम दौऱ्याच्या दिवशी, सीएम हिमंता बिस्वा सरमा, नारायण राणे, सुवेंदू अधिकारी, सुजाना चौधरी,...
‘पाकिस्तान संघर्षात, सैन्य उत्तरेत व्यस्त असेल, आम्ही दक्षिणेकडे जाऊ’: पीएफआयने भारतावर युद्ध करण्याची योजना...
नवी दिल्ली: मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवलेल्या जबाबात, एनआयएच्या संरक्षित मुख्य साक्षीदारांपैकी एक, जो एकेकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)...
इस्रोने वृद्ध उपग्रहाचा नियंत्रित पुनर्प्रवेश प्रयोग केला
बेंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मंगळवारी मेघा-ट्रॉपिक्स-1 (MT-1) उपग्रहाच्या परिभ्रमण कक्षेत "अत्यंत आव्हानात्मक" नियंत्रित री-एंट्री प्रयोग यशस्वीरित्या...