महाशिवरात्री निमित्त हेल्प मी इंडियाच्या वतीने जिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळांचे वाटप

409

महाशिवरात्री निमित्त हेल्प मी इंडियाच्या वतीने जिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळांचे वाटप

नगर – हेल्थ मी इंडियाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना पर्यंत पोहचण्याचे काम आम्ही सर्व मित्रपरिवार करीत आहे. गरजूंना उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. ॲड. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हेल्थ मी इंडियाच्या माध्यमातून काम केले जाते आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असून वर्षभर गरजूंना मदत केली जाते. . आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय येथे सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू रुग्णांना फळांचे वाटप करून आपले कर्तव्य पार पाडले असल्याची प्रतिपादन राहुल मुथा यांनी केले. यावेळी ओमकार बिडकर, महेश महादर, माउली मेहत्रे व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here