मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

775

सकल मराठा समाज अहमदनगरच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने विद्याथ्यांचे नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना नोकरीत अडचण येऊ नये यासाठी लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देताना आमदार संग्राम जगताप, गोरख दळवी, चंद्रकांत गाडे, अॅड. शिवजीत डोके, चंद्रशेखर घुले, अभिजित खोसे, रेखा जरे, बाळासाहेब पवार, दीपक लांडगे, उबेद शेख, प्रसाद डोके आदी. (छाया:बबलू शेख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here