भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन चे कर्मचारी पो.ना.राहूल द्वारके यांना ऊत्कृष्ट कामगीरी बद्दल पोलीस अधीक्षकांकडून प्रशंसापत्रक प्रदान
Saturday, October 2, 2021 भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन चे कर्मचारी पो.ना.राहूल द्वारके यांना ऊत्कृष्ट कामगीरी बद्दल पोलीस अधीक्षकांकडून प्रशंसापत्रक प्रदान नगर प्रतिनी… ‘विधानसभेवर भाजपचाच झेंडा फडकवणार’, मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर युतीवर प्रश्नचिन्ह ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मुख्यमंत्र्याकडून क्लिनचीट दिली जाईल; खडसेंचा घरचा आहेर पवारांची साथ सोडताना राणा जगजितसिंह यांना अश्रू अनावर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन चे कर्मचारी पो.ना.राहूल द्वारके यांना ऊत्कृष्ट कामगीरी बद्दल पोलीस अधीक्षकांकडून प्रशंसापत्रक प्रदाननगर प्रतिनीधी:-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे कर्मचारी पो.ना.राहूल द्वारके यांना कौशल्यपूर्ण मेहनत करून अनेक विविध प्रकारचे गुन्हे ऊघडकीस आणुन महत्वपुर्ण कामगीरी केल्या बद्दल पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या कडुन प्रशंशापत्र देण्यात आले. अहमदनगर पोलीस दलास आपल्या या कामगिरी बाबत अभिमान आहे ,आपण यापुढेही भविष्यात अशी दैदिप्यमान कामगिरी कराल समाज व देशहिताचे कार्य करीत रहाल, आपल्या अशाच प्रकारचा कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उजळत ठेवावी या शुभेच्छांसह प्रशंसापत्रक देण्यात आले.