निमगाव शिवरात लगत असणाऱ्या ओढ्यात मुकुंद नगर येथील 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला

निमगाव येथील ओढ्यात तरूणाचा बुडून मृत्यू निमगाव शिवरात लगत असणाऱ्या ओढ्यात मुकुंद नगर येथील 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला अधिक माहिती अशी की नासिर शेख वय वर्ष 20 हा नगर येथील उद्योगिक क्षेत्रात काम करत होता आज शनिवार असल्याने सुट्टी असल्या कारणाने यांनी आपल्या मित्रासोबत फिरायला जायचे नियोजन केले नासिर आपल्या तीन मित्र सोबत … Continue reading निमगाव शिवरात लगत असणाऱ्या ओढ्यात मुकुंद नगर येथील 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला