== यशस्वी सापळा कारवाई ==
▶️ युनिट – नाशिक.
▶️ तक्रारदार-पुरुष, वय – 32 वर्ष, रा. नाशिक, जि. नाशिक. ▶️ आरोपी-1) महेश वामनराव शिंदे, वय – 38 वर्ष, पोलीस उपनिरीक्षक (वर्ग 2) नेमणूक-स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण.2) संजय आझाद खराडे, वय-45 वर्ष, खाजगी इसम रा. नाशिक.
▶️ लाचेची मागणी- 4,00,000/-₹
▶️ लाच स्विकारली- 3,00,000/₹
▶️ हस्तगत रक्कम- 3,00,000/रु,
▶️ लाचेची मागणी –ता. 25.09.2021
▶️ लाच स्विकारली –ता. 30.09.2021
▶️ लाचेचे कारण –तक्रारदार यांचे देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आय. पी. एल. क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरु असल्याबाबत तक्रारी येत असल्याचे तक्रारदारास सांगून त्यांचे विरूद्ध गुन्हा दाखल न होउ देण्यासाठी, तसेच यापुढे आय.पी.एल. मॅच बेटिंगचा धंदा सुरळीत चालू ठेवण्यासाठी यातील आलोसे क्रमांक 1 यांनी दिनांक 25/09/21 रोजी तक्रारदार यांच्याकडे स्वतासाठी 4,00,000/ रू लाचेची मागणी करून आरोपी क्र. 2 यानी आलोसे क्र. 1 यांचे सांगणे वरुन दिनांक 30/09/21 रोजी 3,00,000/ रू. लाचेची रक्कम तक्रारदारा कडून स्वीकारली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ सापळा अधिकारीजयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.
▶️ सह अधिकारी –अभिषेक पाटील, पोलीस उप अधिक्षक ला.प्र.वि नाशिक.मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.
▶️ सापळा पथकपो.हवा. प्रफुल्ल माळी, पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रभाकर गवळी, पो.ना. प्रवीण महाजन, पो.ना. शिरीष अमृतकर व चालक पो.हवा. संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक- ला.प्र.वि., नाशिक.
▶️ मार्गदर्शक-1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.2) मा.श्री सतीश भामरे सो, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक.
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी-मा. पोलीस महासंचालक सो,महाराष्ट्र राज्य.












