
अहमदनगर – जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील केळवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सक्षम गणेश आठरे या आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.या पाश्वभुमीवर पाथर्डी
नगर परिषद परिपत्रकाद्वारे जाहीर सुचना देण्यात आली आहे. वऩ विभागाने दिलेल्यासूचने नुसार परिसरात बिबट्याने हजेरी लावली आहे .तरी नागरिकांनी रात्री विशेषतःफिरनारे नागरिकांनी या बाबत खबरदारी घ्यावी .