औरंगाबाद – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात ते AIMIM चे औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचा दीर्घ आजाराने निधन झाले.
जलील यांच्या मातोश्री यांना मागच्या काही दिवसांपूर्वीच उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा उपचारादरम्यान निधन झाला आहे.
जलील यांनी ट्विट करत आपल्या मातोश्री यांच्या आजाराबद्दल माहिती दिली होती.