कोरोनातून बरे झाल्यानंतर कशी घ्यावयाची आरोग्याची काळजी ते पहा
1) मास्क वापरत रहावे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करावे.
2) पुरेसे गरम पाणी प्या.
3) आयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्या.
4) घरी किंवा ऑफिसमध्ये हळू हळू काम सुरू करा.
5) पुरेशी झोप आणि आराम करा.
6) योगासन करा
7) दररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान करा.
8) डॉक्टरांनी शिफारस केलेले श्वास घेण्याचे व्यायाम करा.
9) सकाळी आणि संध्याकाळी चाला.
10) सहज पचले असा आहार घ्या.
11) धूम्रपान आणि मद्यपान पासून अंतर ठेवा.