आज बीड जिल्ह्यात 63 कोरोना रुग्णांची भर
कोविड -१ ९ दिनांक २७ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ०८:४५ वाजता आजचे अहवाल प्राप्त : – ५२० पॉझिटिव्ह:-६३ निगेटिव्ह : -४५७
अंबाजोगई 08,बीड 22,आष्टी 02,केज 08,माजलगावात 08,धारूर 03,गेवराई 03,पाटोदा 01,परळी 04,शिरूर 01,वडवणी 03,अशा एकूण =63 कोरोना रूग्णाची भर बीड जिल्ह्यात झाली आहे.