अहमदनगर कोरोना अपडेट
बुधवार दिनांक : १६/९/२०२०
आज दिवसभराचा अहवाल
आजपर्यंत २८,५१२ रुग्ण कोरोनामुक्त.
आजपर्यंत ३३,८१३ रुग्णांची नोंद.
सध्या ४,७६८ रुग्ण उपचार घेत आहेत.
आत्तापर्यंत ५३३ रुग्ण दगावले आहेत.
आज ९०६ नविन रुग्ण.
तर आज ८४० रुग्ण कोरोनामुक्त.
अहमदनगर मनपा हद्दीत आज २२५ नविन रुग्ण.
तर राहुरी तालुक्यात आज सर्वात जास्त ९९ नविन रुग्ण.
मंगळवार सायं.६ ते बुधवार सायं ६ वाजेपर्यंत
दिवसभरात (९०६) नविन रुग्ण.
शासकीय लॕबमधे ९६ रुग्ण.
+ अँटीजेन चाचणीत ४०७ रुग्ण.
+ खाजगी लॕबमधे ४०३ रुग्ण.
आज एकुण ९०६ रुणांची नोंद.
शहर व तालुकावाईज
अ. नगर म.न.पा. हद्दीत आज २२५ नविन रुण.
तर २५० रुग्ण आज कोरोनामुक्त.
नगर ग्रामीण हद्दीत आज ८४ नविन रुण.
तर ५६ रुग्ण आज कोरोनामुक्त.
संगमनेर तालुक्यात आज ४४ नविन रुण.
तर ६२ रुग्ण आज कोरोनामुक्त.
राहाता तालुक्यात आज ६५ नविन रुण.
तर ६९ रुग्ण आज कोरोनामुक्त.
कोपरगांव तालुक्यात आज ३६ नविन रुण.
तर २१ रुग्ण आज कोरोनामुक्त.
अकोले तालुक्यात आज २३ नविन रुण.
तर २७ रुग्ण आज कोरोनामुक्त.
श्रीरामपुर तालुक्यात आज ४० नविन रुण.
तर ७८ रुग्ण आज कोरोनामुक्त.
नेवासा तालुक्यात आज ९० नविन रुण.
तर ४० रुग्ण आज कोरोनामुक्त.
राहुरी तालुक्यात आज ९९ नविन रुण.
तर ४२ रुग्ण आज कोरोनामुक्त.
पारनेर तालुक्यात आज ४१ नविन रुण.
तर २५ रुग्ण आज कोरोनामुक्त.
श्रीगोंदा तालुक्यात आज ३३ नविन रुण.
तर ३७ रुग्ण आज कोरोनामुक्त.
कर्जत तालुक्यात आज १३ नविन रुण.
तर २८ रुग्ण आज कोरोनामुक्त.
जामखेड तालुक्यात आज २६ नविन रुण.
तर ३२ रुग्ण आज कोरोनामुक्त.
पाथर्डी तालुक्यात आज ३५ नविन रुण.
तर ५ रुग्ण आज कोरोनामुक्त.
शेवगांव तालुक्यात आज २७ नविन रुण.
तर ४६ रुग्ण आज कोरोनामुक्त.
इतर जिल्ह्यातुन आलेले आज एकही नविन रुण नाही.
तर एकही रुग्ण आज डिस्चार्ज नाही.
कॕन्टोन्मेंट हद्दीत आज १४ नविन रुण.
तर १४ रुग्ण आज कोरोनामुक्त.
मिलीटरी हॉस्पिटल येथील आज ११ नविन रुग्ण.
तर ८ रुग्ण आज कोरोनामुक्त.
आज दिवसभरात ९०६ नविन रुण.
तर ८४० रुग्ण आज कोरोनामुक्त.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८४.३२ टक्के आहे.
STAY HOME STAY SAFE
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.
मास्क वापरा स्वत:ला सुरक्षित ठेवा.
सार्वजनीक ठिकाणी वावरतांना आरोग्य विषयक नियमांचे पालन करा.
नोडल अधीकारी
जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर











