अकोला ,दि. ६ – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.५) दिवसभरात झालेल्या १८५७ चाचण्या झाल्या त्यात १०४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. काल दिवसभरात अकोला येथे २०९ चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोट येथे ८७ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे २१ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे २८२ चाचण्या झाल्या त्यात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे आठ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मुर्तिजापूर येथे ११९ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेमार्फत १०२९ चाचण्या झाल्या त्यात ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आय एम ए येथे ३६ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २० चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४६ चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे एकूण १८५७ चाचण्यात १०४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ७४ हजार ११४ चाचण्या झाल्या पैकी ५६६६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
ताजी बातमी
आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र मिळू शकत का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Supreme Court Decision : आपल्याकडेवडिलांची जी जात तीच मुला-मुलींची जात अशी रूढी आहे अन कायद्यात सुद्धा अशा...
Gold- Price: मोठी अपडेट समोर ! भविष्यात १० ग्रॅमचा सोन्याचा भाव थेट दीड लाखांच्या...
सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी या दर्दान धातूंमध्ये मोठी...
गुंतवणूकदारांचीफसवणूक करणारा रिलायबल ग्रुपचा मोहरक्या सात वर्षांनंतर जेरबंद
अहिल्यानगर-रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा कंपनीच्या मोहरक्याला ना तब्बल सात वर्षांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
चर्चेत असलेला विषय
*विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू; ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा*
*विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू;
ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा*ईडीच्या कारवायांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
मिस्ड कॉलमुळे दिल्लीतील 11 वर्षीय मुलीच्या हत्येची उकल
नवी दिल्ली : दिल्लीतील नांगलोई भागात एका 11 वर्षीय मुलीच्या बेपत्ता झाल्याच्या दिवशी तिच्या आईला अज्ञात क्रमांकावरून...
मोठा दिलासा! तिसऱ्या लाटेत मृत्यूदर खूपच कमी; तिन्ही लाटेत फरक काय?
मागील लाटेच्या तुलनेत यावेळी कोविडमुळे मृत्यूची टक्केवारी कमी आहे. कोरोनाच्या गेल्या लाटेत दिल्ली व महाराष्ट्र राज्यांमध्ये या साथीचे...
मॉस्कोस्थित दूतावासातील कर्मचारी सतेंद्र सिवाल यांनी पाकिस्तानची हेरगिरी का केली?
मॉस्कोमधील भारतीय दूतावासातील कर्मचारी सतेंद्र सिवाल याला उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी...











