मिरावली पहाड येथील हजरत इसहाक मीरा अॅकॅडमी मदरसाच्यावतीने स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला

781

मिरावली पहाड येथील हजरत इसहाक मीरा अॅकॅडमी मदरसाच्यावतीने स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुफ्ती शहाजहान मौलाना, हाजी अन्वर खान, पप्पू जहागिरदार, आरिफ सय्यद, आसिफखान पीरखान पठाण, उद्योजक ब्रिजेश लाड, कौसर शेख, निजाम शेख, इमरान खान, मौलाना हमीदुद्दीन महमूद खान, बबन घाडगे, बशीर सय्यद, इस्माईल, खाटीक, शब्बीर शेख, मौलाना असगर अली आदि.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here