दहावी- बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर…
राज्य बोर्डाच्या बारावी व दहावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या तारखा.
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान… दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ दरम्यान होणार. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल अपेक्षित.
ताजी बातमी
महापालिका निवडणूक जाहीर..
बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या महानगरपालिका आता महिन्याभरातच पूर्ण होणार.
अखेर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम केला...
नगर जिल्ह्यातील दोन ग्रामसेवक निलंबित ; विस्तार अधिकाऱ्यासह एका ग्रामसेवकाला दोन वेतन वाढी रोखण्याची...
कामात हालगर्जीपण दोन ग्रामसेवक थेट निलंबित
विस्तार अधिकाऱ्यासह एका ग्रामसेवकाला दोन वेतन वाढी रोखण्याची...
दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी अहिल्यानगर जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिध्द
अहिल्यानगर - दिव्यांग विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या महिनाभरात जिल्हाभरातील अंपग कर्मचाऱ्यांच्या केलेल्या पडताळणीत जिल्ह्यात 550...
चर्चेत असलेला विषय
गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी राहुल गांधींच्या अपीलावर सुनावणी घेण्यास नकार दिला
नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या अपीलावर सुनावणी करण्यासाठी नेमलेल्या गुजरात उच्च न्यायालयाच्या...
NIA ने J&K मधील दहशतवादावर कारवाईचा एक भाग म्हणून जैशच्या कार्यकर्त्याला अटक केली
राष्ट्रीय तपास संस्थेने रविवारी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कट प्रकरणी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक केली.
Russia Ukraine War : बुचा शहरात रस्त्यांवर मृतदेहांचा खच, चर्चजवळ 45 फुट लांब स्मशानभूमी,...
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामधील युद्ध 40व्या दिवशीही सुरुच आहे. यादरम्यान रशियन सैनिकांनी केलेल्या नरसंहाराची वेगवेगळी दृश्य समोर येत आहेत....
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 592 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 592 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. अहमदनगर शहर 848, राहाता 312, संगमनेर 217, श्रीरामपूर...











