अहमदनगर : दरवर्षी प्रजासत्ताकदिनी खुला राहणारा नगरचा भुईकोट किल्ला व रणगाडा संग्रहालय यावर्षी पर्यटकांसाठी बंद राहणार. नागरिकांनी या दिवशी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री बदलाचा निर्णय नाहीच. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याच हस्ते होणार पोलिस मुख्यालयातील ध्वजवंदन.